Viral Video Sakal
Trending News

Video : माकडांची पिल्लांची स्विमिंग पूलमध्ये 'फूल्ल टू धमाल'

सकाळ डिजिटल टीम

माकडांना स्विमिंग पूलमध्ये पोहताना कधी पाहिलंय का? जर ते आपल्यासारखं उड्या मारत असतील आश्चर्य वाटायला नको. कारण अनेक माकडं मानवांसारखंच कृत्य करताना आपल्याला दिसतात. ते आपलेच पूर्वज आहेत असं आपण गंमतीत म्हणतोही. असाच माकडांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Monkey Swimming Viral Video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये माकडांचे पिल्लं एका घराच्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारताना दिसत आहेत. तर व्हिडिओत दिसत असलेले लोकं व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत. एक दोन नाही तर अनेक माकडं आणि त्यांचे पिल्ले स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

SCROLL FOR NEXT