Video Sakal
Trending News

Video : नट, बोल्ट अन् पाना; गॅरेजमध्ये चक्क माकड बनला मेकॅनिक

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक प्राणी, पक्षी, लहान मुलांचे व्हिडिओ आपले मनोरंजन करत असतात. सोशल मीडियावर माकडाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो गॅरेजमध्ये काम करताना आपल्याला व्हिडिओत दिसत आहे. तर हा व्हिडिओ सध्या अनेकांकडून शेअर करण्यात येत आहे.

(Monkey Working in Garage Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड गॅरेजमध्ये काम करत आहे. तो एका लोखंडी रॉडने तिथे ठेवलेल्या मशिनला मारत आहे. तर तिथे असलेल्या व्यक्तीला तो नट, बोल्ट काढायला मदत करत आहे. "माझा मित्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर गॅरेजमध्ये काम करताना" अशी टॅगलाईन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांनी भोंदू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Crime : चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू; 500 रुपये न दिल्याने पोटात केले होते वार, दहा तास मृत्यूशी झुंज अयशस्वी

LPG Gas : गॅस तुटवड्यात काळाबाजार तेजीत; कोल्हापुरात घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर उघड

SCROLL FOR NEXT