Adipurush monkey video Sakal
Trending News

Aadipurush Video Viral : आदिपुरूष पाहण्यासाठी थिएटरमध्ये आले 'बजरंग बली'; प्रेक्षकांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आदिपुरूष हा चित्रपट आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. तर आजच्या पहिल्याच शो मध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी थेट 'बजरंग बली'ने हजेरी लावली. थिएटरमध्ये 'बजरंग बली'ला पाहिल्यानंतर प्रेक्षकांना जल्लोष करत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका सिनेमा थिएटरमधील आहे. यामध्ये चित्रपट सुरू असताना एका खिडकीतून एक माकड अचानक डोकावू लागते. त्यानंतर एकजण या माकडावर लाईट मारतो. या माकडावर लाईट आल्यानंतर हे चित्र चित्रपटगृहातील सर्वांना दिसते. त्यानंतर सर्व प्रेक्षक जल्लोष करतात आणि जय श्रीरामच्या घोषणा देतात.

दरम्यान, माकडाला पाहून काही प्रेक्षक थेट जय श्रीराम, जय सीयाराम म्हणत गाणं म्हणू लागले आहेत. हनुमान आणि श्री राम यांच्यावरील चित्रपटामध्ये प्रेक्षकांना जणू खऱ्याखुऱ्या बजरंग बलीचेच दर्शन झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT