Viral Video Sakal
Trending News

Viral Video : गायीने दाखवली कृतज्ञता! प्रसूतीसाठी मदत केलेल्याचे असे मानले आभार

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी अनेक व्हिडिओ आपल्याला भावनिक बनवत असतात तर काही व्हिडिओतून आपल्याला मोठा बोध मिळतो. आपण दैनंदिन जीवनात एखाद्याने केलेल्या उपकाराची जाण ठेवून त्याला मदत करतो याला कृतज्ञता म्हणतो. ही कृतज्ञता आजकाल कमी होताना आपल्याला दिसत आहे पण प्राण्यांमध्ये ती दिसून येते.

सध्या एका गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये गायीच्या प्रसूतीसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीचे गाय आभार मानताना दिसत आहे. गाय सदर व्यक्तीच्या हाताला जीभेने चाटताना दिसत आहे. एखादा प्राणी जर व्यक्तीच्या जवळ येऊन त्याला चाटत असेल किंवा त्याला चेहऱ्याने कुरवाळण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्तींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे संकेत असतात असं म्हणतात.

दरम्यान, प्राणी कृतज्ञ असतातच, त्यांना केलेली मदत किंवा त्यांच्याशी असलेली ओळख ते कधीच विसरत नाहीत याची प्रचिती या व्हिडिओतून येईल. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT