Viral Video Sakal
Trending News

Viral Video : आई गेली, पिल्लानं टाहो फोडला; शेवटपर्यंत मृतदेहाजवळ...

हा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

सकाळ डिजिटल टीम

आई आणि लेकराचं नातं हे अतूट असतं. आपल्या पोटाला चिमटा काढून प्रत्येक आईवडील लेकराला वाढवत असतात पण त्यांना गमावणे हा लेकराच्या आयुष्यातला सर्वांत मोठा न भरून निघणारा तोटा आहे. तर सध्या एका माकडिणीचा आणि तिच्या पिल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका माकडिणीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला असून तिचे पिल्लू तिच्या मृतदेहाला कुरवाळत किंचाळताना दिसत आहे. या पिल्ल्याचा टाहो पोटात गोळा आणणारा असून हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात नकळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT