Video Sakal
Trending News

Viral Video : ही कसली शिक्षा? आईने कापले चक्क स्वत:च्या मुलीचे केस

सकाळ डिजिटल टीम

आईने चक्क पोटच्या मुलीचे केसं कापल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाईव्ह व्हिडिओदरम्यान आईने आपल्या मुलीचे केस कापले असून हा व्हिडिओ टीकटॉकवरून शेअर करण्यात आला आहे. तर नेटकऱ्यांनी मुलीच्या आईवर टीकेची झोड उठवली आहे.

(Mother punishes daughter by chopping off her hair)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला रागारागाने आपल्या मुलीचे केस कॅमेरासमोर कापताना दिसत आहे. आईने सांगितलेले काम किंवा नियम न पाळल्यामुळे त्या मुलीला ही शिक्षा झाली आहे. केस कापताना आई तिला रागाने बोलतानाही दिसत आहे.

मला बोलू नकोस, मी तुला संधी दिली होती पण मी सांगितलेलं तू ऐकलं नाहीस असं म्हणत आई हे क्रूर कृत्य करताना दिसत आहे. केस कापत असताना बिचारी मुलगी नि:शब्द होऊन कॅमेऱ्यात पाहताना दिसत आहे. तर केस कापून झाल्यावर आई आपल्या मुलीचे डोके कॅमेऱ्यासमोर दाखवत "तुम्ही आईचे न ऐकल्यामुळे असं होऊ शकतं" असं म्हणत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT