Viral Video Sakal
Trending News

Ziva Dhoni : ख्रिसमसच्या मुहूर्तावर धोनीच्या मुलीला मिळाली मेस्सीकडून खास जर्सी, Photo Viral

सकाळ डिजिटल टीम

फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाने विजय मिळवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. लिओनेल मेस्सी याचा हा शेवटचा विश्वचषक असल्यामुळे हा सामना अर्जेंटिनासाठी प्रतिष्ठेचा होता. तर विजयानंतर मेस्सीच्या सहीची जर्सी घेण्यासाठी चाहत्यांकडून स्पर्धा सुरू झाली. तर भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची मुलगी झिवा हिला मेस्सीकडून स्पेशल जर्सी मिळाली आहे.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

झिवा धोनी हिला मिळालेल्या जर्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर ख्रिसमसच्या निमित्ताने झिवा हिला मिळालेले हे स्पेशल गिफ्ट आहे. इंस्टाग्रामवर झिवा हिने हे फोटो शेअर केले आहेत. तर या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या पोस्टला २ लाख ३० हजार लोकांनी लाईक्स केलं आहे. या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंट केल्या आहेत. झिवाचे हे क्यूट फोटो सध्या अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर धोनीसुद्धा फुटबॉलचा मोठा फॅन आहे, सध्या तो दुबईत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT