Viral Video Sakal
Trending News

Local Video : एवढी मस्ती कशाला पाहिजे? लोकलच्या बंपरवर बसून तरूणांचा धोकादायक प्रवास

सकाळ डिजिटल टीम

लोकल ट्रेनमध्ये पडून अनेक प्रवासी जखमी किंवा मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर धोकादायक प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेसुद्धा व्हिडिओ आपण कित्येकदा पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ट्रेनच्या मागच्या बंपरवर बसून एक प्रवासी प्रवास करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकलमधील आहे. मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण आपल्याला माहितीच असेल. गर्दीमुळे लोकमध्ये बसायला जागा नाही, म्हणून दोन तरूणांनी थेट बंपरचाच उपयोग प्रवास करण्यासाठी केला. तर हा धोकादायक प्रवास सदर प्रवाशांना महागात पडू शकतो. ट्रेनने वेग पकडल्यानंतर या प्रवाशाचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. ह्याच कारणामुळे मुली मुलांपेक्षा जास्त दिवस जगतात असं विनोदी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं असून प्रवाशांनी अशा धोकादायक प्रवास करणे चुकीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

Kelva Beach: वीकेंडला निसर्गाचा आनंद घ्यायचा? मग डहाणू ट्रेनने निघा आणि थेट ‘केळवा बीच’वर पोहोचा

Maharashtra Politics:'सुशीलकुमार शिंदेंच्या गुगलींवर शरद पवारांचा गुड लेफ्ट'; बॅटिंग टाळली, जुन्या आठवणींना उजाळा..

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

SCROLL FOR NEXT