Viral Sakal
Trending News

Mumbai Local train: लोकलमध्ये महिलांची हाणामारी; पोलिसही रक्तबंबाळ, Video Viral

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या लोकमलध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी झाली. या हाणामारीत महिला पोलिसही रक्तबंबाळ झाल्या असून अजून एका महिलेला दुखापत झाल्याचं दिसत आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

(Mumbai Local Train Womens Fight Viral Video)

दरम्यान, लोकलमध्ये महिला कॉन्सेबलनं मध्यस्थी केली असता त्याही जखमी झाल्या आहेत. सीटवर बसण्यावरुन हा वाद झाला होता मात्र यामुळे आता लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. तर यानंतर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

या व्हिडिओत तीन ते चार महिला एकमेकींच्या केस धरून भांडताना दिसत आहेत. तर एक महिला पोलीस त्यांचे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. या भांडणाचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून एका व्हिडिओत महिला पोलीस कर्मचारी कुणालातरी फोनवर बोलताना दिसत आहे. सध्या हे दोन्ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Movement : माओवादी चळवळीच्या शेवटच्या घटका? शरणागतीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र, मागितला 'इतका' दिवसांचा कालावधी

Olympic Games: 'कर्णबधिरांच्या ऑलिंपिकमध्ये सातारच्या प्रांजली धुमाळला सुवर्णपदक'; टोकियो येथे २५ वी ऑलिंपिक स्पर्धा, जागतिक विक्रम मोडला !

Ayodhya Ram Temple : पंतप्रधान मोदी आज अयोध्येतील राम मंदिरावर ध्वज फडकवणार, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह दिग्गज उपस्थित राहणार

1.12 लाख शेतकऱ्यांचा एकच प्रश्न, ‘पैसे अजूनही मिळाले नाहीत’! 75000 जणांची पडताळणी सुरू, 36000 जणांची राहिली ‘E-kyc’, कधी मिळणार भरपाई, वाचा...

Healthy Oats Paratha Recipe: दिवसभराच्या एनर्जीसाठी हेल्दी नाश्ता; बनवा फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सने भरपूर ओट्स पराठा

SCROLL FOR NEXT