Dog Sakal
Trending News

मुंबईतल्या इंजिनियरने भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात का बांधले QR कोड? Photo झाले Viral

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतल्या एका इंजीनियर तरूणाने रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांच्या गळ्यात क्यूआर कोड बांधले आहेत. या तरूणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून या तरूणाने भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात QR कोड का बांधले असावेत प्रश्न सर्वांना पडला आहे.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

अक्षय रिडलान असं या तरूणाचं नाव असून तो डॉग लव्हर आहे. भटक्या कुत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अक्षयने ही शक्कल लढवली आहे. कुत्र्यांच्या गळ्यात अडकवलेल्या स्कॅनरवर स्कॅन केल्यानंतर या कुत्र्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर या कुत्र्याच्या आरोग्याची स्थितीही तपासता येणार आहे.

मुंबईत राहणाऱ्या अक्षयने भटक्या कुत्र्यांसाठी QR कोडच्या तंत्रज्ञानाच्या आधारे टॅग तयार केला असल्याचा दावा केला आहे. तर यासंदर्भात ANIने ट्वीटरवर या तरूणाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अक्षय हा गल्लीतील कुत्र्यांच्या गळ्यात चैनच्या आधारे टॅग बांधताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT