Sakal Podcast Sakal
Trending News

Love Sex Aur Dhokha : जरा हटके, जरा खास; विषय तुमच्या आमच्या 'दिल के पास', आज येतोय...

नवा विषय, नवा पॉडकास्ट; खास Valentines Day निमित्त...

वैष्णवी कारंजकर

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कधी ना कधी तरी ‘इमोशनल लोचा’ हा होतच असतो. अशाच ‘इमोशनल लोचा’वर गप्पा मारण्यासाठी सकाळ डिजिटल घेऊन आलंय नवा कोरा पॉडकास्ट - ‘लव्ह, सेक्स, और धोका’.

या नव्या पॉडकास्टमध्ये आपण उमलत्या वयातल्या भावना, भावनिक गुंतागुंत, नव्या पिढीच्या नातेसंबंधांच्या बदलत्या व्याख्या, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. शिवाय, लैंगिकता, किशोरवयातल्या शंका, प्रश्न या सगळ्यावर या पॉडकास्टच्या माध्यमातून हलक्या फुलक्या भाषेमध्ये गप्पा मारणार आहोत.

यामध्ये समुपदेकांसह त्या त्या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शनही करतील. भावभावना हाताळताना कोणती काळजी घ्यावी, भावनिक गुंतागुंत कशी सोडवावी अशा महत्त्वाच्या विषयांवर हे तज्ज्ञ किशोरवयीन तसंच तरुण मुलामुलींची मदत करतील. तसंच इतरांना नव्या पिढीच्या आणखी जवळ जाण्याचा, त्यांच्या मानसिक अवस्थांना समजून घेण्यास हा पॉडकास्ट मदत करेल.

हा पॉडकास्ट आपण Spotify सह सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ऐकू शकणार आहात. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसंच आणखी कोणकोणत्या विषयांवर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तेही आम्हाला सांगायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT