Viral Video Sakal
Trending News

Video : रूसलेल्या पत्नीसाठी पतीचे ठुमके; पत्नीची खुलली कळी

सकाळ डिजिटल टीम

तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर कधी रूसली तर तुम्ही काय करता? कधीकधी त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न कराल, तर कधी त्या व्यक्तीच्या मागण्या मान्य कराल, पण आपली पत्नी रूसली म्हणून तिच्यासाठी ठुमके मारत डान्स करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(Old man dance for his wife viral video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती त्याच्या रूसलेल्या पत्नीच्या भोवती नाचताना फिरत आहे. सुरूवातीला पत्नीच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नाहीत तर पती ठुमके मारायला लागल्यावर तिची कळी खुलली अन् तिलाही हसू अनावर झाले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : जळगाव शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार : पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज !

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT