Video Sakal
Trending News

Viral Video : 'तुम ही आना'; आजोबाचं ट्रेनमधील गाणं ऐकून व्हाल थक्क

सकाळ डिजिटल टीम

एका वृद्ध व्यक्तीचा ट्रेनमधील व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. सदर व्यक्ती ट्रेनमध्ये बसल्या बसल्या गाणं गुणगुणत असून हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याही चेहऱ्यावर हसू उमटेल. इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

(old man singing in train viral video)

हेही वाचा - Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती ट्रेनमध्ये बसल्या बसल्या गाण गुणगुणत आहे. जुबीन नौतियाल यांच्या तुम ही आना हे गाणं म्हणताना दिसत असून या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ आपला दिवस आनंदी करेल असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात येतोय.

दरम्यान सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ विनोदी असतात तर काही व्हिडिओमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT