Video Sakal
Trending News

Video Viral : On Duty रिल्स पडलं महागात; महिला कंडक्टर निलंबित

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद : सध्या एका महिला कंडक्टरला कामावरून निलंबित करण्यात आल्याची घटना घडली आहे. ऑन ड्युटी रील्स बनवल्याने तिला कामावरून काढून टाकल्याचं समोर आलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचं सांगत महामंडळाने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.

(Lady Conductor Reel Viral Video)

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये या महिला कर्मचारी कार्यरत होत्या. त्या इंस्टाग्राम रील्स बनवून शेअर करत होत्या. त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियात प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. त्या महामंडळाच्या गणवेशावर व्हिडिओ शूट करत असून महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांचा व्हिडिओ शूट करणाऱ्या सहकाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, अनेकदा कर्मचारी ऑन ड्युटी रील्स शूट करून व्हायरल करत असतात. त्यामुळे कधीकधी ते ट्रोल होतात तर कधीकधी त्यांना सपोर्ट केला जातो. तर या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केल्यावर अनेक जणांनी संताप व्यक्त करत महामंडळाला धारेवर धरले आहे.

गणेशोत्सवादरम्यान पोलिसांनी डान्स केल्यामुळे अनेक लोकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. तर त्यांना पम जीव आहे, त्यांनी पोलिसांच्या गणवेशात नाचलं म्हणून काय झालं असं म्हणत अनेकांनी त्यांच्या बाजूने आपले मत मांडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT