Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मुंबईतील प्रकार! एका दुचाकीवरून 8 जणांचा प्रवास; नेटकरी म्हणाले, मोदी है तो मुमकीन है

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका दुचाकीवर तब्बल ८ लोकं बसून प्रवास करत आहेत. यातील सात शाळेतील लहान लहान मुलं असून एक दुचाकीचालक व्यक्ती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या दुचाकी चालकावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

एका दुचाकीवर किती जण बसू शकतात? असा प्रश्न आपल्याला विचारल्यावर आपण दोन किंवा तीन असं उत्तर द्याल पण एका दुचाकीवरून तब्बल ८ लोकं प्रवास करतात असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हो. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर धोकादायक पद्धतीने हे मुलं गाडीवरून प्रवास करताना दिसत आहेत.

दरम्यान, या दुचाकीवर एक मुलगा उभा राहिला असून धोकादायक प्रवास करत आहे. तर _aamchi_mumbai_ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकऱ्यांनी विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

सदर दुचाकी चालक मुस्लीम असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. "या काकाची चुकी नाही, ही तर देवाची देण आहे, मोदी है तो मुमकीन है" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT