Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मस्तीतली एक ठिणगी पडली महागात; क्षणात झालं सारं उध्वस्त

सकाळ डिजिटल टीम

काही वेळा मस्ती करणे चांगलेच महागात पडत असते. तर काही वेळा एका चुकीमुळे मोठी हानी सहन करावी लागते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने फटाका फोडला पण त्याची एक ठिणगी उडून मोठा स्फोट झाला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही लोकं एका घराजवळ निवांत बसेलेले आहेत. तर आजूबाजूला कार, सामान ठेवेलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत लहान मुलेसुद्धा आहेत. त्यातील दोन तीन जण फटाका फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तर फटाक्याची वात पेटवल्यानंतर फटाका फुटतो आणि त्याची ठिणगी बाजूला ठेवलेल्या सामानात जाऊन पडते. त्यानंतर त्या सामानाचा स्फोट होतो. सामानातसुद्धा फटाके असल्यामुळे मोठा स्फोट होतो.

दरम्यान, ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला २ लाख ७४ हजार लोकांनी पसंती दर्शवली असून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर एक चुकी किती महागात पडू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे फटाके वाजवताना किंवा आगीच्या संदर्भातल्या कोणत्यही गोष्टी करताना काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT