Viral Video Sakal
Trending News

Viral : सावधान! धबधब्याखाली थांबताना घ्या काळजी; Video पाहून थरकाप उडेल

या घटनेनंतर हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपणही पावसाळ्यात अनेकदा फिरायला गेला असाल. तर अनेकवेळा पावसाळ्यात धबधब्याखाली भिजण्याचा आणि पोहण्याचा आपल्याला मोह आवरत नाही. पण पावसाळ्यात वातावरण आणि निसर्ग जेवढा हवाहवासा असतो तेवढाच तो धोकादायकसुद्धा असतो. तर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाहून आपलाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इंडोनेशिया येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिला आणि पुरूष धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत असताना अचानक डोंगराचा काही भाग कोसळून पर्यटकांच्या अंगावर पडतो आणि यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, पावसाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूत फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यायला पाहिजे. पावसाळ्यात भूस्खलन होण्याच्या अनेक घटना घडत असतात त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर हिल स्टेशन किंवा थंड हेवच्या ठिकाणी, डोंगरावर फिरायला गेलेल्या पर्यटकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड जिल्ह्यातील आणखी एका टोळीवर मकोका; नऊ महिन्यांत सहावी कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारां’चे सोमवारी वितरण; ६७ उद्योजकांचा होणार गौरव

Owaisi on Bihar Election : ओवेसींनी बिहारबाबत घेतला मोठा निर्णय ; तेजस्वी यादव यांना बसणार मोठा दणका?

Georai News : चारधाम यात्रेला गेलेल्या गेवराईतील सेवानिवृत्त पोलीस जमादाराचा केदारनाथात हृदयविकाराने मृत्यू

Georai News : गेवराईच्या ढोक वडगावातील शेतक-याने गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा

SCROLL FOR NEXT