Viral sakal
Trending News

Viral Video : उघड्या डिक्कीत खेळणारी मुलं अन् सुसाट कार!

सकाळ डिजिटल टीम

हैद्राबाद : तेलंगणातील रस्त्यावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून एका गाडीच्या मागच्या डिक्कीत तीन मुले बसले असल्याचं आपल्याला दिसत आहे. दरम्यान, ही मुले पाठीमागे बसून खेळताना आपल्याला दिसत आहेत. तर पालक आपल्या मुलांबाबत एवढे बेजबाबदार कसे असू शकतात असा सवाल निर्माण होत आहे.

(Open Car Dikki Playing Children Telangana Viral Video )

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन मुले गाडीच्या डिक्कीत बसून खेळताना दिसत आहेत. तर ही गाडी रस्त्याने सुसाट वेगाने जाताना आपल्याला दिसत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला असून गाडी मालकावर टीका केली जात आहे. त्याचबरोबर गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांबाबत सतर्क राहायला पाहिजे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील एखाद्या मुलाने खाली उडी मारली तर काय होईल असाही सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे असे स्टंट करणे जिवावर बेतू शकते याची पालकांना काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT