Pakistan Viral Video Sakal
Trending News

Viral Video : पाकिस्तानात लाईट गुल! खांबावर चढून पोरं तारेवर खेळतायेत झोका

पाकिस्तानच्या बहुतांश भागात लाईट गुल झालीये

सकाळ डिजिटल टीम

सध्या पाकिस्तानवर आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी वणवण करावी लागत आहे. तर लोकांच्या गर्दीमुळे केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणारे धान्य लष्कराच्या उपस्थितीत वाटावे लागत आहे. पाकिस्तानच्या बहुतांश भागात लाईटही गुल झाली असून तेथील लाईटच्या तारेवर मुलं खेळताना दिसत आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

पाकिस्तानच्या भीषण परिस्थितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाईट नसल्यामुळे तेथील अनेक लहान मुले लाईटच्या खांबावर चढून तारेवर झोका खेळत आहे. हा प्रकार खूप गंभीर असून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये डाळी, तेल, धान्य, पीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचबरोबर पेट्रोलची किंमतही वाढली असून नागरिकांना दोन वेळच्या अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक देशांनी पाकिस्तानला मदतीचा हात दिला असून याचा मोठा फटका पाकिस्तानला बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT