Viral Video Sakal
Trending News

पाकिस्तानातील विद्यापीठात विद्यार्थ्यांनी लावलं दोन सिनिअर्सचं लग्न; Video होतोय प्रचंड Viral

एका हॉलमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांनी मोक्कार धिंगाणा केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानातील एका विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या पुढच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांचे लग्न लावून दिले आहे. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तरूण डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लाहौर मॅनेजमेंट सायन्स विद्यापीठातील असून तेथील एका कार्यक्रमात त्यांनी हा प्रकार केला आहे. एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीला त्यांनी डमी नवरदेव आणि नवरी बनवलं असून खोटं लग्न या कार्यक्रमात लावून दिलं आहे. त्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केल्याचं आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT