Viral Video Sakal
Trending News

PAK vs NZ : मिस्ट्री गर्लच्या 'त्या' फ्लाइंग KISSने चाहते घायाळ; Video होतोय Viral

सकाळ डिजिटल टीम

काल (बुधवारी) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळवला गेला. यामध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला अन् अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर आज भारत आणि इंग्लंड या दोन संघादरम्यान उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. काल झालेल्या या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या एका तरूणीच्या फ्लाईंग किसचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(pakistan vs new zealand mystery girl flying kiss viral video)

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत १५२ धावा काढल्या होत्या. तर पाकिस्तानने या धावांचा पाठलाग करत १९.१ षटकात हे लक्ष्य पूर्ण केले. या दरम्यान पाकिस्तानच्या चाहत्यांनी जल्लोष केला असून एका तरूणीच्या फ्लाईंग किसच्या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक चाहते घायाळ झाले आहेत. सामन्यादरम्यान कॅमेरा तिच्याकडे गेल्यावर या तरूणीने फ्लाईंग किसचा भडीमार केला आहे. तर पाकिस्तानच्या विजयासाठी तिने प्रार्थना केली आणि शेवटी तिची प्रार्थना अल्लाने कबूल केली अशा कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.

न्यूझीलंडचा संघ मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानचा सहज विजय होऊ शकला असून किवी टीम यावेळी निराश दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT