Parrot Sakal
Trending News

Video: टॉयलेट कमोडवर बसून पोपटाने धरला सूर; व्हिडिओ झाला Viral

सकाळ डिजिटल टीम

पोपट बोलतो असं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. तर पोपट माणसांच्या बोलण्याची कॉपीही करत असल्याचं आपल्याला माहिती असेल. पण पोपट गायन करतो तेही एकांतात? हे वाचून तुमचेही कान टवकारले असतील. पण हो हे खरंय. एका पोपटाचा गायन करतानाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

(Parrot Singing Viral Video)

हेही वाचा - कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टॉयलेटचा दरवाजा उघडत आहे. तर दरवाजा उघडण्याआधी आपल्याला आतून आवाज येत आहे. तर दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला एक पोपट टॉयलेट कमोडवर बसून गायन करताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT