Viral Video Sakal
Trending News

Viral Video : फार्मासिस्टची टायपिंग स्पीड पाहून ग्राहक स्तब्ध; आपणही पाहतच रहाल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही लोकं आपलं काम एवढं एकाग्रतेने आणि मन लावून करतात की त्यांच्या कामावर कुणी शंका घेऊ शकत नाही. मनापासून केलेल्या कामामध्ये स्पीड अधिक असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक फार्मासिस्टची टायपिंग स्पीड पाहून ग्राहक थक्क झाले आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मेडिकल स्टोअर मधील आहे. यावेळी ग्राहकाचे बील बनवताना स्टोअरमध्ये असलेल्या फार्मासिस्टची टायपिंग स्पीड पाहून आपल्यालाही धक्का बसेल. आपण जेवढ्या वेगाने विचार करतो तेवढ्या वेगाने हा व्यक्ती टाईप करतो असं आपल्याला वाटेल.

दरम्यान, या व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल केला जात असून तेथील ग्राहकही त्याची स्पीड पाहातंच राहिले आहेत. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT