Video Viral Sakal
Trending News

...अन् अशा प्रकारे रस्त्यावरच पार पडली प्लास्टिक सर्जरी, टीव्हीतील सीनचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया हा मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म आहे. त्यावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अशक्य गोष्टी कशा शक्य करता येतात त्याचे कॉमेडी व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. असाच एका टीव्ही मालिकेतील एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर अनेकांना या सीनला ट्रोल केलंय.

(Plastic Surgery on Road Viral Video)

हेही वाचा - का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

व्हायरल होत असलेल्या टीव्ही मालिकेतील सीनच्या व्हिडिओमध्ये एका महिलेला अॅम्ब्युलन्समधून उतरवतात आणि तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करतात. ही घटना एवढी वेगाने घडते की, तिला खाली रस्त्यावर झोपवल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक मास्क ठेवण्यात येतो आणि क्षणात त्या महिलेचा चेहरा बदलून जातो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT