Viral snake Video Sakal
Trending News

Viral Video: घरातंच गादीखाली आढळला खतरनाक विषारी साप, Video पाहून झोप उडेल

सावधान! आपल्याही घरात येऊ शकतो असा साप

सकाळ डिजिटल टीम

Viral snake Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साध बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईंचे मनोरंजन करत असतात. तर सध्या घरात घुसलेल्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये गादीखाली एक साप दिसत आहे.

तर हा साप एवढा खतरनाक आहे की गादी उचलल्यानंतर तो पलंगाच्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा खतरनाक साप पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. केरळमधील हा व्हिडिओ आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओला जवळपास ३४ हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर प्रत्येकाने आपल्या घराची काळजी घेतली पाहिजे.

कारण घराच्या भिंतीशेजारी बाग किंवा दाट झाडे असतील तर आपल्या घरात साप येण्याची शक्यता जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT