Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मानवतेला सलाम! कशीतरी मिळवलेली भाकर भिकाऱ्याने खाऊ घातली कुत्र्याला

मुके जनावरांना अन्न दिल्याचं पुण्य या भिकाऱ्याने कमावलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर आणि गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात. काही व्हिडिओ आपल्याला प्रेरणा देत असतात तर काही व्हिडिओ आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रस्त्यावरील भिकारी कशीतरी मिळवलेली भाकर कुत्र्याला खाऊ घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन कुत्रे ताटात काहीतरी खात आहेत. ते अन्न या भिकाऱ्याने कुत्र्याला दिलं आहे. तर हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

माणसाने आयुष्यात किती पुण्य कमवावं? जगात मानवता जरी कमी झाली असली तरी असे व्हिडिओ पाहून कुठेतरी मानवता शिल्लक असल्याचा भास होतो. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहोत आणि महाराष्ट्र सरकारही यासंदर्भात चर्चा करतंय - सुळे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT