Viral Video sakal
Trending News

Viral Video: पोर्शे कारसोबत रेस लावली अन् बाईक गर गर फिरली; अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Chinmay Jagtap

कारचा आणि बाईकचा स्पीड काहींसाठी खूप महत्त्वाचा असतो.फुल स्पीड मध्ये बाईक किंवा कार चालवणं कित्येकांना खूप आवडतं. अशातच सध्या एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक कार आणि बाईक मध्ये रेस लागल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की,एक बाईक चालवणारा तरुण कार सोबत रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. ही रेस सुरू होताच तो तरुण स्टंट करायला पाहतो.मात्र त्याला काही स्टंट करण्यात यश येत नाही. गाडीचा वेग खूप जास्त असल्याने त्याचा तोल जातो. गाडी घसरते आणि टायर गाडीपासून वेगळा होतो. गाडी आणि तो घसरत घसरत पुढे जातात. त्यानंतर तो सावरतो आणि रस्त्याच्या बाजूला येतो.

पहा व्हिडीओ

@crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या विडीयोला पाहीले आहे. हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे.

यावर कमेंट करतांना असे स्टंट करणे जीवावर बेतू शकतात असे म्हटले आहे.कोणीच असे स्टंट करु नयेत असे लोक म्हणत आहेत. ही मजा मुळीच नाही यामुळे जिव जावू शकतो असे यात म्हटले आहे.

एकाने कमेंट केली आहे की, मला आशा आहे की दुचाकीस्वार आणि कार दोघेही ठीक आहेत. स्टंटबाजांसोबत अशा घटना घडत राहतात, यात नवीन काय आहे? असेही एकाने लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBA CET Result: एमबीए-एमएमएस दुसऱ्या संधीच्या सीईटीचा निकाल जाहीर; राज्यातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

Fine Art CET: कला शिक्षण सीईटी निकाल जाहीर : सिंधुदुर्गचा विलास तवटे १९० पैकी १६३ गुणांसह राज्यात अव्वल

Joy Street Event : चऱ्होलीत उद्या ‘जॉय स्ट्रीट’ची पर्वणी; ‘सकाळ’च्या माध्यमातून मिळणार उत्साह, जल्लोष अन् आनंद

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Gangapur Government Hospital : सरकारी रुग्णालयात माणुसकी मेली! प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला डॉक्टर-नर्सनी दवाखान्यातुन हकलले

SCROLL FOR NEXT