Video Viral Sakal
Trending News

पुण्यात महिलेच्या गाडीसमोर दादागिरी करणाऱ्या तरूणांना पोलिसांकडून अटक | Video Viral

त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील रस्त्यावर दोन तरूणांनी महिलेच्या गाडीसमोर चांगलीच दादागिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुचाकी हळू चालवत या महिलेला ओव्हरटेक करण्यापासून या तरूणांनी थांबवलं असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पोलिसांनी या तरूणांना अटक केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण गाडी हळू चालवत चारचाकी गाडीला पुढे जाण्यापासून रोखत होते. सदर महिला आपल्या पती आणि बाळासोबत हा प्रवास करत होती. मुद्दाम हळू दुचाकी चालवत ओव्हरटेक करण्यापासून रोखत असताना गाडी चालक महिलेच्या पतीने या तरूणांचा व्हिडिओ शूट केला होता. यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी या तरूणांवर कारवाई करत त्यांच्याकडून दुचाकी ताब्यात घेतली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारचे निर्लज्ज कृत्य करणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT