A Danger moment captured as a man lies motionless on the railway track while a train rushes over, leaving viewers in shock.  esakal
Trending News

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

man on railway track: ही घटना पाहणाऱ्यांचा श्वास रोखला गेला होता; अवघ्या काही फुटांवरच होती अनेकजण पण एकही मदत करू शकत नव्हता

Mayur Ratnaparkhe

Man Lies Motionless on Track as Train Passes Over: सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, कधीते मजेशीर असतात, कधी ते गंभीर असतात तर कधी विचार करायला भाग पाडणारेही असतात. आता असाच एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहताना कदाचित तुमच्या काळजाचा थरकापही उडू शकतो.

या व्हिडिओत एक तरूण रेल्वेट्रकच्या कडेला अडकून पडलेला दिसत आहे, तर त्याचवेळी त्याच्यावरून एक रेल्वे देखील जात आहे. जराही हालच न करता तो तरूण आहे त्याच स्थितीत पडून राहिला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्या तरुणाच्या काही फूटावरच अनेक लोक होते परंतु त्यापैकी कुणीही त्याला वाचवू शकत नव्हते. सर्वजण हतबल होते.

काहींनी तर आता हा तरूण वाचणार नाही असेही समजले होते. तर काहींनी देवाचा धावा केला, तो प्रसंग पाहणाऱ्यांचा श्वास रोखलेला होता. अवघ्या पाच-सात मिनिटांचा प्रसंग पण अंगावर अक्षरशा शहारे आणणार होता. मात्र म्हणातात ना देव तारी त्याला कोण मारी... त्या तरुणांच्या अंगावरून संपूर्ण रेल्वे गेली तरीही त्याला जराही कुठं खरचटलं नाही..

सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून असा दावा केला जात आहे की, ही घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील किउल जंक्शन येथील आहे. मात्र याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. हा तरूण कदाचित रेल्वेत चढताना पडला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: प्रकाश आंबेडकर, वामन मेश्राम, पुरुषोत्तम खेडेकर टार्गेटवर; प्रवीण गायकवाड यांचा धक्कादायक आरोप

Income Tax: 24 तासांत मिळतोय ITR रिफंड, आजच फाईल करा... उद्या बँक खात्यात पैसे जमा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Beed : ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, बेशुद्धावस्थेत नेलं रुग्णालयात; १८ महिन्यांपासून पतीचे मारेकरी मोकाट, अटकेची मागणी

Latest Maharashtra News Updates : बोकारो जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाई

स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकला, ख्रिश्चन बायको केली आणि आता... बिग बॉस फेम रीलस्टारची रितेश देशमुखवर टीका

SCROLL FOR NEXT