Rishabh Pant Sakal
Trending News

Rishabh Pant Video: "ऋषभ भाई, उर्वशी बोलवतीय..."; पंत म्हणाला, तू जा....

सकाळ डिजिटल टीम

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचे सामने सुरू आहेत. तर भारताच्या एका सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ऋषभ पंत हा सामन्यातील राखीव खेळाडू असून त्याचा मैदानावरील व्हिडिओ प्रेक्षकांनी शेअर केला आहे. तर ऋषभकडून प्रेक्षकांना चांगलाच रिप्लाय देण्यात आलाय.

(Rishabh Pant Viral Video)

हेही वाचा - कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भारताच्या एका सामन्यादरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत मैदानाच्या बाजूने जात असताना त्याला प्रेक्षकांकडून चिडवलं जात आहे. "ऋषभ भाई उर्वशी बुला रही है" असं म्हणत प्रेक्षक त्याला डिवचत आहेत. तर "जा के ले ले फिर" अशा शब्दांत ऋषभकडून रिप्लाय देण्यात येतोय. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, उर्वशी आणि ऋषभ पंत यांना सोशल मीडियात प्रचंड ट्रोल केलं जात आहे. उर्वशी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी गेल्यावरही अनेकांनी ऋषभला ट्रोल केलं होतं. सध्या ट्वीटरवर ऋषभ पंत हा ट्रेंडिंगला असून त्याचा हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. तर भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. १० नोव्हेंबर रोजी भारताचा इंग्लंडसोबत सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Kasaba Borgaon Drowning : चार बहिणीनंतर विकासचा जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; कासारी नदीत बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, पन्हाळ्यातील दुर्घटनेने हळहळ

Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT