Video Viral Sakal
Trending News

नियम मोडला एकाने अन् जीव गेला दुसऱ्याचा; सिग्नल पाळणाऱ्या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत | Video Viral

या अपघाताचे थररारक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रस्त्याने गाडी चालवत असताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. अनेकदा आपण व्यवस्थित गाडी चालवली तरी कधीतरी दुसऱ्यांची चुकी आपल्या जिवावर उठते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये सिग्नलला थांबलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या गाडीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या गाडीवर सिग्नलला थांबला आहे. तर काही वाहने वाहतुकीचे नियम मोडून जात असल्याचं यामध्ये दिसत आहे. एक गाडी समोरून येत असताना दुसरे वाहन या गाडीला धडकते आणि वेगाने आलेली गाडी दुचाकीस्वाराच्या अंगावर पडून त्याचा दुर्दैवी अंत होतो.

दरम्यान, दुचाकीस्वाराच्या हेल्मेटवरील कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर या तरूणाची कसलीच चुकी नसताना त्याला आपला जीव गमवावा लागला यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Movement : कॉकरोच जनता पार्टीकडून आज मोठी घोषणा, देशव्यापी आंदोलनाचा पुढील टप्पा ठरणार ?

नवऱ्यासोबत नातं बिघडल्यावर सनी देओलच्या प्रेमात पडली अभिनेत्री, हातात हात घालून बसली, नवरा चांगलं बोलू लागताच...

Bhiwandi News: खड्ड्यांमुळे महिलेची रिक्षातच प्रसूती, वेदनांमुळे जीव कंठाशी, रुग्णालयात नेताना...

Marathi News Live Updates : हरिपूरला दोन गटांत मारामारी; दहाजण जखमी; दोन्ही गटांतील २३ जणांंविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune RTO: पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT