Video Viral Sakal
Trending News

Video Viral : पठ्ठ्याचा स्वॅगच वेगळा! थेट लुंगीतून लाँच केलं रॉकेट; NASA चाही मोडला विक्रम

या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. तर लुंगीतून रॉकेट सोडणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने लुंगीमध्ये दिवाळीला उडवले जाणारे रॉकेट ठेवले आहेत. तर त्यावा पेटवून तो एक एक रॉकेट सोडत आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. या पठ्ठ्याने तर नासालाही मागे टाकलं अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड हाय-वे' अधांतरी! गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट रखडला? महामार्गाचे रेखांकनही थांबवले, PM कार्यालयाकडून मान्यता का नाही?

पदवीदान सोहळ्याला जायचा प्रश्नच नाही; NALSARच्या निमंत्रणावर CJI सूर्यकांत यांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates : पालघरच्या बोईसर MIDC मधील कंपनीत स्फोट, काही कामगार जखमी

SCROLL FOR NEXT