Viral Video Sakal
Trending News

Viral Video : RPF जवानाची तत्परता; क्षणात वाचवला प्रवाशाचा जीव

सकाळ डिजिटल टीम

बिहार : बिहारमधून एका रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या तत्परतेने प्रवाशाचा जीव वाचवला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सदर पोलीस कर्मचाऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा बिहार येथील पूर्णिया येथील आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर येत असताना एक प्रवाशी गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर तेवढ्यात त्याचा पाय घसरून रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये गेल्यामुळे तो पडतो. ही घटना तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने पाहिल्यामुळे तो पळत जाऊन त्याला बाहेर ओढतो.

दरम्यान, रेल्वे पोलिसाच्या तत्परतेमुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ शेअर केला असून चालत्या गाडीत न चढण्याचे अवाहन प्रवाशांना करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरच्या नगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ ते ५ जण गंभीर जखमी

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT