Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Sakal
Trending News

Sachin Tendulkar : क्रिकेटच्या देवासाठी सरतं वर्ष कसं होतं? सचिनने शेअर केल्या आठवणी

सकाळ डिजिटल टीम

वर्षाच्या सरते शेवटी क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने २०२२ हे वर्ष माझ्यासाठी कसं होतं हे सांगितलं आहे. इंस्टाग्रामवर त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून अनेक चाहत्यांना सचिनने शेअर केलेला हा व्हिडिओ आवडला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सचिन तेंडुलकरचे अनेक चाहते आहेत. तर सचिन हा प्रत्येक घटना आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो सोशल मीडियावर सारखा अॅक्टिव्ह असतो. आज वर्षातील शेवटचा दिवस असून हे वर्ष आपल्यासाठी कसं गेलं यासंदर्भातील व्हिडिओ त्याने शेअर केलाय. त्यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

दरम्यान, सचिन सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी थायलंडमधील एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तर दोन दिवसांपूर्वी राजस्थानातील शेतातील आणि ग्रामीण संस्कृती दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी तो अस्सल चुलीवरील बाजरीची भाकरी आणि तूप खाताना दिसत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT