Viral Video Sakal
Trending News

Viral Video : "हा ड्रेस घाला, उन्हाळ्यात कुलरची गरज नाही, फक्त पाणी मारून फिरायचं"

सध्या सोशल मीडियावर अशा ड्रेसचा ट्रेंड सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर दररोज काहीतर नवीन ट्रेंड येत असतो. सध्या पोत्याच्या ड्रेसचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अभिनेत्री उर्फी जावेद सध्या ट्रेंडिगला असून तिनेही पोत्यापासून तयार केलेला ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे पोत्याचा ड्रेस घालून अनेकांनी सोशल मीडियावर रील्स बनवले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका तरूणाने पोत्याचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत असून "आता उन्हाळ्यात कुलरची गरज नाही, फक्त पाणी मारायचं अन् फिरायचं" असं कॅप्शन या व्हिडिओवर देण्यात आलं आहे. सध्या अनेकांकडून पोत्याचा ड्रेस घालून रील्स बनवण्यात येत असून नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT