Viral Dance Video Sakal
Trending News

Viral Dance Video: 'हाई झुमका' या खान्देशी गाण्यावर मास्तर अन् पोरांचा ठुमका; Video पाहून...

या गाण्यावर मुलांनी जबरदस्त डान्स केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Khandesh Viral Dance Video: सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडिया हे तरूणाईंच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

तर सध्या 'हाई झुमका वाली पोरं' या खान्देशी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. या गाण्यावर शाळेतील मुलांनी डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका शाळेतील मुलं आपल्या शिक्षकासोबत डान्स करताना दिसत आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांना या गाण्यावर स्टेप शिकवत असून त्यानुसार वर्गातील मुलं डान्स करताना दिसत आहेत. तर शिक्षकही त्यांच्याबरोबर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नाचण्याची इच्छा होईल.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुली आणि शिक्षक डान्स करत असून या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

तर सध्या अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओला पाच हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT