Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात नाद! भर रस्त्यात चुंबन घेत छेड काढणाऱ्या तरूणाला मुलीने बेल्टने तुडवलं

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : गुजरातमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या एका तरूणाला मुलींनी चांगलाच धडा शिकवला आहे. मुलींनी तरूणाला चक्क बेल्टने बदडून काढलं असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना गुजरातेतील अहमदाबाद येथील बाळूभाई क्रॉस रोड येथे घडली असून सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सरकारे असं या तरूणाचं नाव असून त्याने काही अल्पवयीन मुली शाळेत जात असताना या मुलीचा विनयभंग केला. तर एका मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे या मुलींच्या ग्रुपने त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे.

एका मुलीने या तरूणाला बेल्टने मारहाण केली आहे तर तरूण जमीनीवर झोपल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा प्रकार घडत असताना रस्त्यावर लोकांची गर्दी जमा झाली आहे.

दरम्यान, ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलींच्या पालकांनीही पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार दिली. या तक्रारीनुसार तरूणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT