Viral Video Sakal
Trending News

Viral Video : वरातीत वाजले डीजेचे गाणे, शाळकरी पोरांचा स्कूलबसमध्येच भन्नाट डान्स

परिस्थितीचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा आपल्याला प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येत नाही. पण लहान मुले निरागस असतात. ते प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतात. त्यांना वेळेचे आणि परिस्थितीचे बंधन नसते. तर सध्या लहान मुलांच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका लग्नातील डीजेच्या तालावर हे मुलं स्कूलबसमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका लग्नाची वरात जात असताना तिथून जाणाऱ्या स्कूलबसमधील मुलं डान्स करत आहेत. गाडीतच डान्स करणारे मुलं पाहून वऱ्हाडी मंडळीसुद्धा हसू लागले आहेत. पण वऱ्हाडी मंडळीपेक्षा या डीजेच्या गाण्याचा आनंद शाळेतील मुलं घेत आहेत. त्यामुळे परिस्थितीचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांची सुंदर सजावट

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT