Viral Video Sakal
Trending News

विद्यार्थी शूट करायचे अन् शिक्षिका शाळेतच डान्स करत बनवायची रील्स; झालं निलंबन, Video Viral

या शिक्षिकेच्या डान्सचे रील आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेशातील एका शाळेमधील शिक्षिकेने डान्स बनवत रील बनवले आहेत. तिचे रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला शाळेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर या शिक्षिकेच्या डान्सचे रील आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

अधिक माहितीनुसार, प्रभा नेगी असं या शिक्षिकेचं नाव असून ती बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथील रिवाडा उच्च प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू आहे. ती शाळेतील विद्यार्थ्यांकडून व्हिडिओ बनवून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या डान्सचे आक्षेपार्ह व्हिडिओ समॉर आल्यानंतर शिक्षण विभागाकडून तिला निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

याआधीही रील बनवणाऱ्या शिक्षिकेला निलंबित केल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचबरोबर पोलिस वर्दीवर रील बनवणे आणि एसटी महामंडळाच्या वाहकाच्या वर्दीवर रील बनवणे अनेकदा कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. त्याचबरोबर या शिक्षिकेच्या रीलमुळे शाळेतील विद्यार्थ्यांवर परिणाम होईल असं कारण देत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT