VIdeo Sakal
Trending News

धक्कादायक! डॉक्टरांनी पोटातून काढला 4 फुटाचा साप; Video पाहून झोप उडेल

सकाळ डिजिटल टीम

साप बघितला तरीही आपल्या अंगावर काटा येतो. साप जर जवळ आला तर मग सोडाच.. आपली पळता भुई थोडी होते. पण एकाद्याच्या पोटात साप गेल्याचं ऐकलं तर? आपला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. पहिल्यांदा ऐकल्यावर आपल्याला किळसवाणं वाटेल पण एका महिलेच्या पोटात तब्बल ४ फूटाचा साप गेल्याची घटना घडली आहे.

(Four Feet Snake in Mouth Viral Video)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

महिला झोपेत असताना हा साप तिच्या पोटात गेल्याचं सांगण्यात येत आहे. तर तब्बल चार फूटाचा साप आपल्या पोटात कसा जाऊ शकतो हा प्रश्न आपल्याला पडेल. पण हा व्हिडिओ पाहा. या व्हिडिओत डॉक्टर एका महिलेच्या तोंडातून तब्बल चार फूटाचा साप काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT