Viral Video Sakal
Trending News

कबुतराचं मुंडकं धरलं अन् तोंडचा घास पळवला; चिमुकलीचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या व्यक्तीचे एखाद्या प्राण्यांप्रती किती प्रेम असावे? तर त्याला काही मर्यादा असतात का? आपल्या आवडत्या प्राणी किंवा पक्षाने काही खाल्लं तर आपण काय करावे? या सर्व प्रश्नांचे उत्तर पाहिजे असल्याचा या चिमुकलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहावाच लागतोय. कारण या चिमुकलीने कबुतरासोबत काय केलंय हे पाहा.

हेही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी तिच्या आईसोबत असते. तर त्यांच्या अवतीभोवती काही कबुतर असून या दोघीजणी त्यांना काहीतरी खायला घेऊन आलेले असतात. एक कबुतर चिमुकलीच्या हातावर येऊन बसतो आणि आईच्या हातातील अन्नाचा घास खातो तेवढ्यात ती चिमुकली त्याच्या मुंडक्याला धरते.

दरम्यान, कबुतराच्या मुंडक्याला धरल्यावर तिने कबुतराच्या चोचीतला खास काढून खाल्ला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांना शेअर केला आहे. तर यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT