Viral Video Sakal
Trending News

Viral Video : काय करावं बाई पोरीला, घरात नाग घेऊन आली! घरातल्यांची बोबडीच वळली

चिमुकलीचा पराक्रम पाहून घरातल्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली

सकाळ डिजिटल टीम

साप किंवा नाग फक्त पाहिला तर आपली झोप उडते. तर अनेकदा प्रत्यक्ष साप बघण्याचा योग येतो तेव्हा आपली पळता भुई थोडी होते. पण एखाद्या लहान मुलाला सापासोबत खेळताना पाहिलंय का? हा विचारही आपण कधी केला नसेल पण सध्या एक लहान चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका घरात चिमुकली सापासोबत खेळताना दिसत आहे. ती एका घरातून दुसऱ्या घरात सापाच्या शेवटीला धरून ओढत नेत आहे. तर घरातील इतर मंडळी तिला पाहून घाबरून पळू लागले आहेत.

पण ती बिनधास्तपणे सापासोबत खेळत आहे. हा व्हिडिओ पाहून आपलीही झोप उड्याल्याशिवाय राहणार नाही. तर अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

SCROLL FOR NEXT