Video Sakal
Trending News

Video Viral : लांबलचक साप घरी आला अन् चक्क चप्पल घेऊन पळाला

सकाळ डिजिटल टीम

साप पाहिला किंवा फक्त नाव ऐकलं की आपल्या अंगावर शहारे येतात. पण जर साप प्रत्यक्ष समोर पाहिला तर मग विचारायलाच नको. अशाच एका सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या सापाने चक्क चप्पल पळवल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ परवीन कासवान या वन अधिकाऱ्याने शेअर केला आहे.

(Snake Viral Video)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक साप घराकडे येत आहे. तर घरातील महिला त्याला पाहून आरडाओरड करत आहेत. त्यानंतर एका महिलेने त्याच्या दिशेने चप्पल भिरकावली तोच त्याने ती चप्पल तोंडात धरून पळ काढला. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT