Video Viral Sakal
Trending News

तब्बल 15 फुटाचा महाकाय कोब्रा घरात घुसला अन्...; झोप उडवणारा Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

साप किंवा अजगर पाहून अनेकांनी भिती वाटते. प्रत्यक्षात साप दिसला तर आपली पळता भुई थोडी होते. प्राणीसंग्रहालयामध्ये आपल्याला साप पाहयला मिळतात. पण सध्या घरात घुसलेल्या एका महाकाय कोब्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कोब्राची लांबी पाहून आपली झोप उडेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सर्पमित्र तब्बल १५ फूट लांब असलेल्या कोब्राला पकडताना दिसत आहे. याची लांबी आणि जाडी पाहून आपल्याला धक्का बसेल. हा महाकाय कोब्रा घरात शिरलेला असून सर्पमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

पण अथक प्रयत्नानंतर अखेर कोब्राला पकडले जाते आणि जंगलात सोडून दिले जाते. पण एवढा मोठा कोब्रा आपली झोप नक्की उडवेल.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT