Srivalli sung by Devendra Fadnavis 
Trending News

Viral Video: "नज़रें मिलते ही नज़रों से, नज़रों को चुराए..."; देवेंद्र फडणवीसांनी गायलं श्रीवल्ली

Sandip Kapde

जगभरातील सेलिब्रिटी भारतीय चित्रपट आणि गाण्यांचे चाहते आहेत. अनेक प्रसिद्ध लोकांनी वेळोवेळी भारतीय मनोरंजनाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे. दरम्यान एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्लू अर्जुनच्या श्रीवल्ली या हिट गाण्यातील कडवं गाताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

देवेंद्र फडणवीस गाणं गाताना कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावेद अली देखील दिसत आहे. जावेद अली यांनी गे गाणं म्हटलं आहे.

भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा: द राइजने क्रीडा जगतातही कसा प्रवेश केला आहे हे दाखवले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नरने श्रीवल्लीच्या तालावर केलेल्या नृत्याने क्रिकेट आणि चित्रपटप्रेमींना थक्क केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने भारतीय संस्कृती आणि दक्षिण भारतीय चित्रपटांबद्दलचे प्रेम भारतीय प्रेक्षकांना दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अनेकदा दक्षिणेकडील गाण्यांवर रील बनवतात आणि त्यांच्या चाहत्यांशी शेअर करतात.

डेव्हिड वॉर्नरच्या डान्स मूव्ह्स

3 ऑक्टोबर 2023 रोजी, ऑस्ट्रेलिया 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानविरुद्ध अंतिम सराव सामना खेळत होता. जो ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला, पण त्याच दिवशी त्यांचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या डान्स मूव्ह्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं!

शिक्षण विभागाचा अफलातून निर्णय! मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता शिक्षक नोडल अधिकारी; नेमके काय आहे प्रकरण..

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं

Box Office: 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम'ची पहिल्या दिवशीची कमाई किती? मराठी शाळा प्रेक्षकांना भावली!

RO-KO ला अडवणं आता अवघड! २०२६ मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा किती वन डे सामने खेळणार? कोणत्या प्रतिस्पर्धींना भिडणार?

SCROLL FOR NEXT