Viral VIdeo Sakal
Trending News

Video : याला म्हणतात खरी मैत्री! निराधार चिमुकल्यासोबत खेळतोय श्रीमंत घरातील कुत्रा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, भावनिक, सीसीटीव्ही फुटेज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या असाच एक भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक निराधार चिमुकला घरात कोंडलेल्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.

एखाद्याचं मन कळालं की आपण त्यासाठी काहीही करायला तयार असतो. तर प्राण्यांनाही माणसाचे मनातील गोष्टी समजतात असं म्हणतात. हा कुत्रा घरात कोंडलेला असूनही गेटच्या मधल्या फटीतून या निराधार चिमुकल्यासाठी चेंडूने खेळत आहे. ही चिमुकलीसुद्धा हा चेंडू आतमध्ये टाकत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल मैत्री असावी तर अशी...!

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पंसती दिली असून आत्तापर्यंत जवळपास ८० हजार लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण कुत्रा आणि निराधार चिमुकल्याची मैत्री पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT