Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'बादल बरसा बिजुली'वर चिमुकल्याचा 'नाद खुळा डान्स'; विद्यार्थांचा जल्लोष

शाळेतील एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर हे मनोरंजनाचे साधन आहे. त्यावर रोज नवेनवे व्हिडिओ समोर येत असतात. तर नवे नवे ट्रेंडही चालवले जात असतात. मागच्या काही दिवसांपासून "बादल बरसा बिजुली" हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. यावरील रीलसुद्धा नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. तर सध्या एका शाळकरी चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ शाळेतील एका कार्यक्रमातील असून एक विद्यार्थी "बादल बरसा बिजुली" या गाण्यावर डान्स करत आहे. तर या चिमुकल्याने केलेल्या भन्नाट डान्सवर शाळेतील विद्यार्थीही व्यासपीठाच्या खाली डान्स करताना दिसत आहे. तर या विद्यार्थ्याच्या डान्सच्या स्टेप्स पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात असून 'चांगल्या चांगल्या डान्सर सुद्धा या चिमुकल्यापुढे फिक्या पडल्या आहेत' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर हा डान्स पाहून शाळेतील शिक्षकही अचंबित झाले असतील असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: खासगी शाळांतील लूट थांबणार; शुल्कवाढीवर सरकारचा कडक चाप; पालकांना कायदेशीर हक्क

Latest Marathi News Live Update : विदर्भात सूर्य आग ओकतोय, वर्ध्यात पारा 46 अंशांवर

स्टेजवर बोलता-बोलता आमिर खानला आला नेचर कॉल, म्हणाला...'दोन मिनिटात जाऊन येऊ का?'

Beed News: पस्तीस जणांचा बळी गेला तरी प्रशासन ढिम्म; माजलगाव-तेलगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा; जिवाशी खेळ

Pune Crime News : पुण्यात थरार ! उत्तराखंडच्या 'त्या' तरुणाने पीएमपीएमएल बस का पळवली ? तपासात खळबळजनक माहिती समोर

SCROLL FOR NEXT