Video Viral Sakal
Trending News

ड्रायव्हर झाला बेशुद्ध! 7वी च्या विद्यार्थ्याने थांबवली स्कूलबस; 66 जणांचा वाचला जीव | Video Viral

हा व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका स्कूलबसच्या ड्रायव्हरला बस चालवत असताना हार्ट अटॅक येतो आणि या प्रकारानंतर शाळेतील सातवीचा मुलगा बस थांबवतो. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बसचालक विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना तो अचानक बेशुद्ध पडल्याचं दिसत आहे. त्यानंतर मागे बसलेल्या एका विद्यार्थ्याने पळत येऊन ब्रेक दाबलं आणि बस थांबवली. या विद्यार्थ्याच्या तत्परतेमुळे बसमधील जवळपास ६६ विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT