Dance Sakal
Trending News

Video Viral : श्रेया घोषलचं गाणं अन् इन्फोसिसच्या कार्यक्रमात सुधा मुर्तींचा डान्स

सकाळ डिजिटल टीम

इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मुर्ती यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्फोसिसच्या एका कार्यक्रमात त्या डान्स करताना दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत गायिका श्रेया घोषल या सुद्धा उपस्थित असल्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सुधा मुर्ती या 'बरसो से' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तर श्रेया घोषल या त्यांच्या शेजारी उभ्या असून त्याही त्यांच्याबरोबर गाणं म्हणताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत अजूनही काहीजण असल्याचं यामध्ये दिसत आहे. बंगळूर येथील इन्फोसिसच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे. १४ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ श्रीनाथ गोमातम यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये श्रेया घोषल या २००७ मध्ये आलेल्या गुरू या चित्रपटातील गाणे गाताना दिसत असून त्याच चालावर सुधा मुर्ती डान्स करत आहेत. हा व्हिडिओ सध्या अनेकांनी शेअर केला जात असून नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला पसंती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT