Viral Video Sakal
Trending News

Viral Video : नवऱ्याला झाली सिगारेटची तल्लफ! बायकोची अजब तऱ्हा; व्हिडिओ पाहाच

त्यांच्या पुढे त्यांचं लहान बाळही गाडीवर आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या नवरा बायकोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एखाद्या व्यसनाची तल्लफ काय करायला लावू शकते ते या व्हिडिओतून दिसतंय. गाडीवर जाताना पाठीमागे बसलेली बायको नवऱ्याला सिगारेट ओढण्यासाठी मदत करताना या व्हिडिओत दिसत आहे. तर त्यांच्या पुढे त्यांचं लहान बाळही गाडीवर आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे याची अधिकृत माहिती समोर आली नसून पाठीमागे बसलेल्या महिलेने साडी घातल्याचं दिसत आहे. तर तिच्या हातात सिगारेट असून ती मध्येमध्ये ती सिगारेट नवऱ्याच्या तोंडाला लावताना दिसत आहे. तर नवरा गाडी चालवता चालवता सिगारेटचे फुरके मारत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर पुढे लहान लेकरू असतानाही रस्त्यावरून जात असताना सदर व्यक्तीने सिगारेट ओढल्यामुळे काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT